माजी पं समिती उपसभापती सुरेश मेश्राम यांची घरवापसी,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आदिवासींचे नेते तथा माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश मेश्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून घरवापसी केली आहे नुकतेच मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
