कळंब तालुक्यातील बेलोरी येथे आरोग्य शिबीर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब तालुक्यातील बेलोरी येथे आज दिनांक 24/4/2022 रोजी यवतमाळ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॳॅंड रिचर्स सेंटर द्वारा भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्या शिबीराचे उद्घाटन…
