भिवकुंडमधील अवैध रेती घाटांवर तात्काळ कारवाई करा: नगरसेवक अतुल वाकडे यांचा प्रशासनाला अंतिम इशारा…
पोंभुर्णा प्रतिनिधी : आशिष नैताम पोंभुर्णा तालुक्यातील भिवकुंड परिसरात अवैध रेतीघाट तयार करून प्रशासनाच्या डोळ्यादेखत खुलेआम अवैध रेती उपसा सुरू असून बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतूक प्रचंड प्रमाणात सुरू आहे.…
