राळेगाव तालुक्यातील चहांद विविध ग्रामविकास सहकारी सोसायटी मध्ये जवादे ,व राऊत गटाचा दणदणीत विजय
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद व लाडकी येथील विविध ग्रामविकास सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जवादे व राऊत गटाने दणदणीत विजय मिळविला .सविस्तर माहिती अशी की…
