ढाणकीत प्रभाग क्र.16 मधील रस्त्याची दुरावस्था
ढाणकी - प्रतिनिधी:प्रवीण जोशी ढाणकी नगरपंचायत प्रभाग क्र16 मधील रस्त्याची सलगच्या अतिवृष्टी दुरावस्था झाली असून या रस्त्यावर ये-जा करतांना नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे.षहरातील प्रभाग क्र.16 सावळेष्वर रस्त्यालगत भागात…
