कान्होली गाव पुरातुन वाचले मात्र घरांची व शेती ची अपरिमित हानी[उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट, आर्थिक मदत देण्याची मागणी ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर संततधार पावसाने नदी, नाल्यानना प्रचंड पूर येऊन गावात पाणी शिरले. त्या मुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली (कात्री ) येथे देखील गावाला पुराचा…
