साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी ग्राम पंचायत कडून गावात केली डास नाशक धुर फवारणी
पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी आशिष नैताम:- सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातच नाहि तर ग्रामीण भागात देखील डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असुन अशा डासांनमुळे साथीचे आजार पसरन्याची दाट शक्यता असते मलेरीया,हिवताप, डेंग्यु…
