टेंभूरदरा ते ढानकी रस्त्याची दुर्दशा सर्वसामान्यांचे बेहाल लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष,युवासेनेचे बांधकाम विभागाला निवेदन
(प्रतिनिधी ढानकी:प्रवीण जोशी) ढानकी ते टेंभूरदरा या रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून खड्यात रस्ता की रस्त्यात खडा हे कळायला मार्ग नाही नुकताच रिमझिम पाऊस पडत असताना फुटभर पडलेल्या खड्या…
