रोजगार वार्ता:शासकीय आश्रमशाळेकरीता कंत्राटी पद्धतीवर शिक्षक पदासाठी भरती
चंद्रपूर, दि. 26 जुलै : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर आणि चिमूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळेकरीता कंत्राटी संगणक शिक्षक/निर्देशक, कंत्राटी क्रीडा शिक्षक/ मार्गदर्शक व कंत्राटी कला (कार्यानुभव) शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांकडून…
