राळेगाव तालुक्यातील सोनामाता हायस्कूल चहांद येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सोनामाता हायस्कूल चहांद येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. मुख्याध्यापक धोबे सर तसेच प्रमुखअतिथी म्हणून…
