रावेरी येथील सितामाता मंदिराच्या विकासकामाकरिता आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची पर्यटनमंत्री लोढा यांना मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सितामाता मंदिराच्या विकासकामाकरिता ग्रामस्थांनी आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत पर्यटनमंत्री मंगलप्रभातजी लोढा यांना याबतचे निवेदन देण्यात आले आहे.नागपुर येथील…
