विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पैनगंगेच्या पाण्याचा सांडवा वाहतो तिथेच बसविले रोहित्र
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी दिनांक 19 डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना मौजा गांजेगाव शेत शिवारातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आपली संबंधित अडचण विद्युत वितरण कंपनीच्या पटलावर ठेवली.उर्ध्व…
