गणपती बाप्पा..मोरया “! पुढच्या वर्षी… लवकर या ! च्या घोषनेत सरसम बु येथील गावाकऱ्यांनी गणरायांना नवयुवक गणेश मंडळ दिला शांततेत अखेर निरोप…..
नवयुवक मंडळाने दिला बाप्पाला अखेरचा निरोप. हदगांव - तालुक्यातील कोळी येथे नवयुवक गणेश मंडळांच्या वतीने ११ दिवसांच्या गणरायांची मोठ्या उत्साहात स्थापना केली होते.या ११ दिवसांमध्ये बाप्पांची येथील गणेश भक्तांनी दररोज…
