बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गावात 55 मंडळांनी गणेशाला केले विराजमान ,पोलीस चौकीतील पोलीस वर्दीतील गणेश मूर्ती नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र
प्रतिनिधी :ढाणकी प्रवीण जोशी बिटररगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामीण भागात 39 गावात गणरायाचे स्वागत करून स्थापना करण्यात आली तर ढाणकी शहरात 16 सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्ती स्थापना केली एक…
