नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्व्हे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या – डॉ. सतिशभाऊ वारजूकर
मा. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले निवेदन * चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील नदी लगत असलेल्या कोलारी, बेलगाव, भालेश्वर, पिंपळगाव,…
