आम आदमी पार्टी ने साजरा केला 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत 15 ऑगस्टा रोजी 75 वा स्वतंत्रतादिन अमृत मोहोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात स्वतंत्रतादिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वतंत्रता दिनानिमित्त चंद्रपुर…
