राजकीय आरक्षण मिळाल्याने ओबीसी समाधानी:-पियुष रेवतकर
वर्धा:-महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत .यात आता आणखी विलंब करू नका .पुढील दोन आठवड्याच्या आत निवडणूका जाहीर करा अशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.याच्याआधीही न्यायालयाने पाऊस कमी असलेल्या…
