आनंद निकेतन महाविदयालय, आनंदवन वरोरा येथे संविधान दिन साजरा
संविधान दिनाचे प्रमुख केंद्रबिंदू म्हणजे शालेय विद्यार्थी होते. त्यांना लक्षात ठेवूनच कार्यक्रमाची आधारशीला ठेवण्यात आली होती. श्री. के.के. खोमणे साहेब, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विदयार्थीनां प्रश्न करत त्यांना संविधानाबदल तसेच…
