मजरा धरणानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी? धरणं उशाला कोरडं घशाला?
लाखो रुपयांचे साहित्य चोरीला जाऊन ही तक्रार नाही अभियंता व कर्मचारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर पाण्याने तुडूंब भरुन असलेल्या मजरा धरणं प्रकल्प…
