मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था ,लाखों रुपये खर्च करून बांधला रस्ता
वणी ते पुरड या रस्त्याचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून काही दिवसांतच संपूर्ण रस्त्याची वाट लागून गेली आहे त्यामुळे या रस्त्यावरून नियमित वाहतूक करणाऱ्या वाहनचालक नागरिकांमध्ये या रस्त्याच्या बांधकामात बाबत…
