शिवसेना पदाधिकारीच्या सहकार्याने पारडी ग्रामवासियांचे गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना दिले निवेदन
जुबेर शेखवरोरा :-वरोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत पारडी(गिरोला ) येथे पंतप्रधान आवास योजना(ड) च्या घरकुल यादीत,जनावरच्या गोठाच्या यादीत, स्मशानभूमी शेड ची जागा स्थलांतरित केल्याबद्दल,पाणी पट्टी कर बद्दल घोटाळा, कोणालाही न विचारता…
