चिखली येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात साचले पाणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मागील आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पावसाचे पाणी साचल्याने शाळेच्या समोरील भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. चिखलीची…
