महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उमरी वर्धापनदिना निमित्य शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण
किनवट तालुक्यातील प्रचलित उमरी बाजार पेठ येथीलमहाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने सतत नावीन्य कामे आणि उपक्रम पाहायला मिळतात 14 व्या शाखा वर्धापना दिनानिमित्य बँकेच्या वतीने जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य…
