भरधाव टाटा एस च्या धडकेत बैलजोडी ठार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी येथे बळीराजा होटेल समोर झालेल्या भिषन अपघातात बैल जोडीचा जागीच मृत्यु. वडकी येथील संतोष नामदेव डवरे हा बैलजोडी नेहमी प्रमाणे अरुन येरेकार यांच्या…
