टेलिफोन जगत आणि त्यात होणारे आमूलाग्र बदल आणि प्रगती
प्रतिनिधी: (प्रवीण जोशी),ढाणकी मागील काही दशकाचा काळ बघितला असता टेलिफोन हा फक्त गावात ठराविक आणि परिसरातील मोजक्याच घरामधे आढळ लेले आपणास दिसायचे आणि ज्या व्यक्तीकडे टी व्हीं टेलिफोन असायचा त्यास…
