जिल्हा परिषद शाळा दहेली येथे पाल्याचा दाखला मागायला गेलेल्या वडिलाला शिक्षकाकडून अपमानास्पद वागणूक ,दाखल्यासाठी मागितला ज्योतिबा फुले यांचा फोटो
जिल्हा परिषद शाळा दहेली येथे पाल्यांचा दाखला मागायला गेलेल्या पालकास मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या कडून अपमानास्पद वागणूकशालेय समिती सह गट शिक्षण अधिकारी साखर झोपेत महात्मा जोतिबा फुले ज्यांनी देशाला शिक्षणाचा…
