दैनिक देशोन्नती मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते दिपकभाऊ पवार व विनोदभाऊ माहुरे यांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर मो.9529256225 राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील पत्रकार दिपकभाऊ पवार व खैरी येथील विनोदभाऊ माहुरे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर,व सर्व सामान्य माणसाला आपल्या बातमीतुन न्याय मिळवून…
