राळेगाव तालुक्यातील धानोरा केंद्राची शैक्षणिक सहल
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर गरीब घरात जन्माला येऊन ग्रामीण अडीअडीचणीत वाढलेल्या मुलाना शहरात जाण्याची संधी मिळाली अन् तेथील नवलाई पाहून निरागस मुले आनंदीत झाली,ही संधी धानोरा केंद्राने आयोजित केलेल्या…
