प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट,शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलेली सरसकट मदत करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी
हिंगणघाट:-२२ डिसेंबर २०२२ सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलेले मदत सरसकट देण्याबाबत तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबद माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
