मनसे जिल्हा उपाध्यक्ष पदी शंकर वरघट यांची निवड तर तालुकाध्यक्षपदी राहुल गोबाडे,शेतकरी सेनेच्या अध्यक्षपदी संदिप कुटे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर कोणताही राजकीय वारसा नसतांना स्वकर्तृत्वावर राळेगाव तालुक्यातील जनतेची कामे करीत शंकर वरघट यांनी तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोडदौड या तालुक्यात लक्षवेधी…
