कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवननगर येथे हर घर तिरंगा जनजागृती रॅली
स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सांतर्गत हरघर तिरंगा जनजागृतीसाठी के.बी.एच.विद्यालय पवननगर येथे मा. मुख्याध्यापक आप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॅली काढण्यात आली. लेझीम पथक , स्काऊट, गाईड पथक , विविध वेशभूषा केलेले, घोषवाक्य…
