धमकीप्रकरणी कारवाईसाठी ग्रामसेवक संघटनेचे निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) काल रोजीप्रसारित झालेल्या वृत्तपत्रातून बातम्यांची दखल घेत ग्राम सेवक सांगताना राळेगाव यांनी निवेदन देवून ग्रामपंचायत आष्टोना येथील कार्यरत ग्रामसेवक श्री. विलास सोनुले यांना दि. 08/03/2022…
