चक्क आंदोलन करणाऱ्यानी काढली महावितरण ची अंत यात्रा,हजारोच्या संख्येने मुकुटबंन कार्यालयावर धडकले नागरिक
झरी - जामनी :- तालुक्यातील मागील चार महिन्या पासून वीज पुरवठयाच्या लपांडवामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त होते . बोगस मीटर , सोबत रिडींग घेऊन , अवाच्या-सव्वा बिले देऊन , अश्या विविध…
