युथ फॉर सेवा यवतमाळ जिल्हा तसेच मर्दानीखेळ असोसिएशन यवतमाळ जिल्ह्यातर्फे राष्ट्रीय युवक दिन साजरा
युथ फॉर सेवा जिल्हा प्रमुखांनी , स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून आजचा युवा कसा असावा याबाबत माहिती दिली .राष्ट्रमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे…
