वाशीम तालुका व शहर यांच्या वतीने सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त सामान्य रुग्णालय वाशीम येथे फळ व बिस्कीट वाटप -मनसे
आज हिंदु जननायक मराठी हृदय सम्राट सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे उपाध्यक्ष संतोष इंगोले…
