!! शिक्षणाला खेळाची सांगड घालूनच सर्वांगिन विकास साधता येतो.!! माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतरावजी पुरके
राळेगाव तालुक्यातील झरगड येथे काराई गोराई माता देवस्थान व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्याचे उद्घघाटन दिनांक २१/२/२०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे…
