शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा” या मागणीसाठी राळेगाव येथे चक्काजाम आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा" या जोरदार मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली राळेगाव येथे २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक…
