भर पावसात जिल्हाधिका-यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी,त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश,
i चंद्रपूर, दि. 18 जुलै : गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यात शेतमालासह नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अजय…
