राळेगाव येथील देशी दारू दुकानाची परवानगी रद्द करा,महिलांनी दिले दुसऱ्यांदा निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरात नियमबाह्य पद्धतीने देशी दारूचे दुकान सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या बाबत माहिती होताच 2मार्च 2022 रोजी चुकीचे व खोटे नाहरकत प्रमाणपत्र रद्द…
