दहेगाव येथील बेपत्ता ईसमाचा मृतदेह घोन्सा शिवारात
वणी : नितेश ताजणे तालुक्यातील दहेगांव येथिल एका बेपत्ता ईसमाचा घोन्सा शिवारात मृतदेह आढळून आला आहे.बंडु नामदेव श्रीरसागर (४७)रा.दहेगाव(घोंसा) असे मृतकाचे नाव आहे. बंडु हे दि.२८ मार्च पासुन घरातून बेपत्ता…
