राळेगाव क्रीडा नगरीत आदर्श मंडळाचे नियोजित क्रिकेट सामने
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्थानिक आदर्श युवक विकास मंडळ1988 पासून राळेगाव शहरात क्रिकेट च्या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. यावर्षी नियोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 जानेवारी 2026 ते…
