आदिवासी, शोषित, पिढीत आणि वंचित घटकांतील लोकांसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी सदैव कार्यरत राहील – बळवंतराव मडावी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राळेगाव तालुक्यातील समविचारी सामाजिक संघटना ला सोबत घेऊन विश्राम भवन राळेगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते या आढावा…
