तत्कालीन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली चूक वरूड वासियांसाठी ठरली डोकेदुखी, ताबडतोब चौकशीची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर मध्यम प्रकल्प मागील विस पंचवीस वर्षांपूर्वी झाला असून हा प्रकल्प एक वरूडवासियासांठी डोकेदुखी ठरत असून या प्रकल्पाला एकच कालवा असल्याने या…
