एकात्मिक बाल विकास विभागास मिळेना इमारत,प्राथमिक आरोग्य विभागाच्या इमारतीतून चालतो कारभार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात असणाऱ्या अंगणवाडीचा कारभार ज्या इमारतीतून सुरू आहे त्या एकात्मिक बालविकास विभागाला अद्यापही इमारत नसल्याने या जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य विभागाच्या इमारतीतून…
