चक्क राळेगावातुनच चालतो तलाठ्यांच्या कारभार,तहसीलदार साहेब शेतकरी हिताचा निर्णय घेणार का?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव महसूल विभागाचे तलाठी हे हलक्यावर न जाता राळेगाव येथे प्रस्थ ईमारती मधुन कारभार पाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे कामे सोडुन सात बारा व…
