वाढोणा बाजार सोसायटीच्या अध्यक्षपदी रविंद्र देशमुख तर उपाध्यक्षपदी संतोष जाधव
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणुक २० जुन रोजी घेण्यात आली असता बिनविरोध एक मताने सोसायटीच्या अध्यक्षपदी रविंद्र नीलकंठराव देशमुख…
