श्री लखाजी महाराज विद्यालयातून कु.प्रतिक्षा देशमुख पहीली,कु.सानिका ढुमणे दुसरी तर कु.श्रेया बोटरे तिसरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालयाचे 99 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी95 विद्यार्थी पास झाले असून डीस्टेक्शन मध्ये 23…
