खत उपलब्धी व विक्रीबाबत मनसेचे डफडे आज डफडे वाजवून ठिय्या आंदोलन अधिकार्यांना शेणखताची बॅग भेट देणार : आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम - पेरणीच्या हंगामामध्ये जिल्हयातील शेतकर्यांना कृषी सेवा केंद्रांकडून अनियमित खतपुरवठा व दामदुप्पट दराने विक्रीबाबत दिलेल्या निवेदनावर कृषी कार्यालयाने कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, १७ जुन…
