नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव (बूज) येथे आपत्ती व्यवस्थापन समिती गठित
शेगाव :- आज दिनांक 21/11/2022 रोज सोमवार ला शाळा सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत शालेय आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सह विचार सभेचे आयोजन नेहरू विद्यालय शेगाव बूज येथे करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन नोडल…
