राष्ट्रीय संघटनेच्या माजी जिल्हा उपाध्यक्ष वर विनयभंगाचा गुन्हा दाखल
वरोरा येथील एका महिला फार्मासिस्ट चा विनयभंगप्रकरणी शुभम गवई अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली. दिनांक 5 सप्टेंबर ला रात्रीच्या सुमारास वरोरा येथील विनायक ले आऊट मध्ये असलेल्या सोनवणे यांच्या…
